Logo(०२२) २८३३ ११५५

Facebook  LinkedIn  Twitter

info@bssborivali.org

मुख्य पान
कार्यकारीणी
कार्यकारीणी संपर्क यादी
पुढील कार्यक्रम
फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी
संबधित लिंक्स

आमच्याविषयी

एक समायवस्छेदे करून सर्व समाजाचे हित साधणे अशक्य असल्या कारणाने, प्रत्येक ज्ञातीने विकास साधला तरी ते देशकार्यच होय. या न. चि. केळकर यांच्या उक्तिला अनुसरून ब्राह्मण जातीच्या कल्याणाकरिता दिनांक २५ ऑक्टोबर १९७४, विजयादशमीच्या मुहूर्तावर, ब्राह्मण सेवा संघ, बोरिवली या संस्थेची स्थापना झाली. संस्थेने खालील उद्देश ठेवले आहेत

  • ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणे
  • ब्राह्मण जातीत ऐक्य व प्रेमभाव उत्पन्न करणे, शिस्त संघटनेद्वारे, कर्त्यव्यनिष्ठा, स्वाभिमान, राष्ट्राभिमान व ज्ञान प्रसाराद्वारे ज्ञातीचा उत्कर्ष करणे
  • जातीतील गरीब व होतकरू विद्यार्थस विद्यार्जनाच्या कामी मदत करणे
  • जाती बांधवांना, व्यावसायिक, वैद्यकीय बाबतीत मदत करणे
  • जाती बांधवासोबत बहुजन समाजाची सेवा करण्यासाठी प्रयत्न करणे
  • वधू-वर सूचक केंद्र

View/Download the Rule Book

नोंदणिकृत कार्यालय: ३ सी, नर्मदा सोसायटी, जयराज नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९१
दूरध्वनी: (०२२) २८३३ ११५५
Sitemap   |   FAQs   |   Terms of Use Copyright ©2014. All rights reserved.
Designed and developed by: Tab+