Logo(०२२) २८३३ ११५५

Facebook  LinkedIn  Twitter

info@bssborivali.org

मुख्य पान
कार्यकारीणी
कार्यकारीणी संपर्क यादी
पुढील कार्यक्रम
फोटो गॅलरी
संबधित लिंक्स

कार्यकारीणी

कार्यकारिणी सदस्य

 श्री. शशांक रामचंद्र मनोहर (संघाध्यक्ष)

जन्म दिनांक: १८ मार्च १९६८

शिक्षण: बी. एस. सी. (भौतिकशास्त्र), पोस्ट ग्रॅजुयेट डिप्लोमा इन सॉफ्टवेअर

बालपणापासून सामाजिक कार्याशी संबंधित. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित. उत्कृष्ठ निवेदक, उस्फुर्त वक्ता म्हणून परिचित. यूटीआय मधून स्वेच्छयानिवृत्त व सध्या टाटा कन्सलटेन्सी सर्विसेस मधे फंक्षनल एक्सपर्ट म्हणून कार्यरत. ब्राह्मण सेवा संघाशी गेली ३५ वर्ष कार्यकर्ता म्हणून संबंधित.

 सौ. कल्पना शरदचंद्र वैद्य (संघोपाध्यक्षा)

जन्म दिनांक: २५ जुने १९५२

शिक्षण: बी. एस. सी. (भौतिकशास्त्र), एल. एल. बी.

विद्यार्थ्यांना गणितशास्त्र शिकवणे. स्कॉलरशिप व शालेय स्पर्धा या विषयांचे मार्गदर्शन करणे याची आवड. सामाजिक कार्याची आवड. ब्राह्मण सेवा संघासाठी १९९६ पासून सदस्यत्व. गोविंद नगर, बोरिवली (पश्चिम) येथे वास्तव्य. ब्राह्मण सेवा संघासाठी मागील १५ ते २० वर्ष कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व.

 श्री. महेश मोरेश्वर आचार्य (कार्याध्यक्ष)

जन्म दिनांक: २२ ऑगस्ट १९७१

शिक्षण: बी. एस. सी. (भौतिकशास्त्र), एल. एल. बी., मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट

भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी म्हणून १५ वर्ष कार्य केल्यानंतर स्वेच्छयानिवृत्त. त्यानंतर मासटेक लिमिटेड, एच सी एल टेकनॉलॉजीस मधे काही काल नोकरी. सध्या कंप्यूटर साइन्स कॉर्पोरेशन मधे फंक्षनल एक्सपर्ट म्हणून कार्यरत. ब्राह्मण सेवा संघाशी गेली १५ वर्ष कार्यकर्ता म्हणून संबंधित.

 श्री. सुशील रघुनाथ जोशी (कार्यवाह)

सुशील रघुनाथ जोशी

जन्म दिनांक: ३० ऑक्टोबर १९५०

शिक्षण: इंटर आर्ट्स

रिचर्डसन हिंदुस्तान, ग्रिफिन लॅब मधे टेक्नीशियन. वाचं, लेखन, पर्यटन, संगीत, वात्स्यल्य ट्रस्ट याची आवड. संस्थेचा कार्यकर्ता (मोरेश्वर सेवा संघ, बोरिवली) - कार्यकरीणी सद्स्य. ब्राह्मण सेवा संघाचे १९६८ पासून सद्यस. सध्या ब्राह्मण सेवा संघाचे कार्यवाह पद सांभाळत आहेत.

 श्री. अनिल नारायण कर्वे (कोषाध्यक्ष)

अनिल नारायण कर्वे

जन्म दिनांक: १८ नोव्हेबर १९५१

शिक्षण: बी. ए. (एकॉनॉमिक्स)

भारतीय जीवन विमा निगम, रिज़र्व बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) मधून नोकरी. जानेवारी २००५ पासून IDBI मधून सहायक महा प्रबंधक म्हणून स्वेच्छयानिवृत्त. सामाजिक अनुभव: कार्यवाह (भक्ती योग सोसाइटी), खजीनदार (न्यू गाजील सोसाइटी), सह कार्यवाह (कोसरगो नगर जेष्ठ नागरिक संघ). सध्या खजीनदार (ब्राह्मण सेवा संघ, बोरिवली)

 श्री. चंद्रशेखर भाऊराव पटवर्धन (संघ कार्यवाह)

जन्म दिनांक: २८ सप्टेंबर १९५८

शिक्षण: बी. कॉम.

युनाइटेड वेस्टर्न बँक लिमिटेड (सातारा) मधून २००१ मधे ऑफीसर म्हणून वोलेंटयरी रिटाइयर्मेंट. ब्राह्मण सेवा संघाचा गेले १४ ते १५ वर्ष कार्यकर्ता. वास्त्यव्य: ८ अ/२६१, योगानन्द सोसाइटी, बोरिवली (पश्चिम)

 श्री. मुकुंद गणेश वैद्य

मुकुंद गणेश वैद्य

जन्म दिनांक: १९ सप्टेंबर १९५२

शिक्षण: बी. ए. (एकॉनॉमिक्स)

सामाजिक संस्थाशी बांधिलकी व कार्याची आवड. "सुविधा प्रसारक संघ" बोरिवली, गेली १५ वर्ष कार्यरत, सध्या "कार्यवाह" म्हणून काम करीत आहे.

 श्री. जयंत सदाशिव मालशे

जयंत सदाशिव मालशे

जन्म दिनांक: ८ एप्रिल १९५०

शिक्षण: एम. एस. सी., दी. ए. एम.

टाटा स्टील आणि टाटा टेली सर्वीसेस मधून २०१० साली निवृत्त. दालमिया कॉलेज ऑफ मॅनेज्मेंट मधे ४ वर्ष विज़िटिंग प्रोफेसर. सामाजिक कार्याची आवड. गेली २० वर्ष क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ह्या एनजिओ मधे कार्यरत. टाटा स्टील तर्फे सी एस आर आक्टिविटी मधे सक्रीय. बुराणबाड, जि. रत्नागिरी येथे विष्णुदेव संस्थानचा विश्वस्त

 श्री. सुरेश रघुनाथ करमरकर

सुरेश रघुनाथ करमरकर

जन्म दिनांक: ७ एप्रिल १९४०

शिक्षण: एम. कॉम., एल. एल. बी

बँक ऑफ महाराष्ट्र मधून निवृत्त. ईतर संस्थांशी सबंध
१) करमरकर फाउंडेशन, मुंबई
२) जनसेवा सहकारी बँक, बोरिवली


नोंदणिकृत कार्यालय: ३ सी, नर्मदा सोसायटी, जयराज नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९१
दूरध्वनी: (०२२) २८३३ ११५५
Sitemap   |   FAQs   |   Terms of Use Copyright ©2014. All rights reserved.
Designed and developed by: Tab+