Facebook  LinkedIn  Twitter

लॉग ईन    |    रजिस्टर

Logo(०२२) २८३३ ११५५

मुख्य पान
कार्यकारीणी
कार्यकारीणी संपर्क यादी
पुढील कार्यक्रम
फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी
संबधित लिंक्स

मागील कार्यक्रम

  • १७ जानेवारी २०१५
    सौ. सीमा सोनटक्के यांचे "श्रीसुक्तावरील भाष्य" व्याख्यान
    वेळ: संध्याकाळी ७ ते ९
    स्थळ: ब्राह्मण सेवा संघ, बोरिवलीचे जयराज नगर येथील कार्यालय
  • ३१ जानेवारी २०१५
    श्री. दा. कृ. सोमण यांचे "गीता रहस्य आणि आपले जीवन" व्याख्यान
    वेळ: संध्याकाळी ७ ते ९
    स्थळ: भक्तियोग सभागृह, वजीरा नाका, बोरीवली (पश्चिम)

  • ८ मार्च २०१५
    सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक यांचे "अर्थसंकल्प २०१५-१६ आणि मध्यमवर्ग" या विषयावर भाषण (विनामूल्य आणि सर्वांसाठी खुले)
    वेळ: संध्याकाळी ६ ते ९
    स्थळ: भक्तियोग चे पटांगण, वझीरा नाका, बोरीवली (पश्चिम)

  • १२ सप्टेंबर २०१५
    ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा
    वेळ: संध्याकाळी ४:३० वाजता
    स्थळ: भक्तियोग सहनिवासाचे सभागृह, वझिरा नाका, बोरीवली (पश्चिम)

  • २० सप्टेंबर २०१५
    सहस्त्रावर्तने
    वेळ: सकाळी ८.३० वाजता
    स्थळ: महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ गणेशउत्सव, जीवन विमा नगर, बोरीवली (पश्चिम)

नोंदणिकृत कार्यालय: ३ सी, नर्मदा सोसायटी, जयराज नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९१
दूरध्वनी: (०२२) २८३३ ११५५
Sitemap   |   FAQs   |   Terms of Use Copyright ©2014. All rights reserved.
Designed and developed by: Tab+